MohanBhagwat OnDiscrimination मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरुपात आपल्याच लोकांना वागवलं गेलं
आरक्षणानंतर सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रहार केलाय.. पूर्वजांनी केलेल्या अत्याचारांचं पापक्षालन करायला हवं असं भागवतांनी म्हटलंय.. मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरुपात आपल्याच लोकांना वागवले गेले हा इतिहास आहे असं भागवतांनी म्हटलंय..