Budha Halwai Nashik : नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाई दुकानात गणेश चतुर्थीची जोरदार तयारी
Continues below advertisement
नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईच्या दुकानात मोदक तयार करण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. यंदा जवळपास तब्बल 300 किलोचे मोदक ईथे बनवले जातायत. यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने बाप्पाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे मोदकांनाही मोठी मागणी आहे.
Continues below advertisement