Nashik Bibtya : पायऱ्या चढाव्या तसा 4 सेकंदात बिबट्या नारळाच्या झाडावर चढला
Continues below advertisement
नाशिकमध्ये चक्क नारळाच्या झाडावर बिबट्यांचं दर्शन झालंय. सिन्नर तालुक्यातील शांताराम घुमरे यांच्या शेताजवळ झाडावर दोन बिबटे दिसल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय. यानंतर वनविभाग सतर्क झालं असून तपास सुरु आहे.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Bibtya | Nashik Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS