Bachhu Kadu : नाशिकच्या आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा
Continues below advertisement
नाशिकमध्ये एका आंतरधर्मीय विवाहाला सोशल मीडियामध्ये लव्ह जिहादचा रंग दिल्याने ते लग्न रद्द करण्याची घटना घडली होती. राज्यमंत्री बच्चु कडू यांनी त्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सोबत असल्याची ग्वाही दिली.
Continues below advertisement