Nashik Ayodhya Preparation : नाशिकहून विशेष रेल्वेने 18 बोगीतून 1200 शिवसैनिक आयोध्यला रवाना
नाशिकहून शिवसैनिक विशेष रेल्वेने दुपारी चार नंतर आयोध्यला रवाना होणार आहेत, 18 बोगीतून 1200 शिवसैनिक आयोध्येत दाखल होणार आहेत, याची तयारी अंतिम टप्यात आली असून खास टीशर्ट बनविण्यात आले आहेत,.
Tags :
Ayodhya Special Train Shiv Sainik | Nashik Nashik Final Stage Departs 18 Coaches Enters Ayodhya