Nashik : गोवंशाची हत्या झाल्याच्या संशयानं ताणावाचं वातावरण ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Oct 2022 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या भगुरमध्ये गोवंशाची हत्या झाल्याच्या संशयानं परिसरात तणावाचं वातावरण झालय.वभगूर गावातून जाणाऱ्या सिन्नर-पांढुर्ली रस्त्यावर लोकांनी घोषणाबाजी केलीये. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.