Suraj Pancholi : जिया खान मृत्यूप्रकरणी कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल, सूरज पांचोली निर्दोष
Suraj Pancholi : जिया खान मृत्यूप्रकरणी कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल, सूरज पांचोली निर्दोष
अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता सूरज पंचोली निर्दोष. तब्बल दहा वर्षांपासून सुरु होता खटला. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जियाची आई राबिया सर्वोच्च न्यायालयात अपील करणार.
Tags :
Suraj Pancholi