Nashik लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई,लाच घेतल्याप्रकरणी 2 जण एसीबीच्या ताब्यात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. लाच घेतल्याप्रकरणी २ जण एसीबीच्या ताब्यात. भूमि अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकासह कनिष्ठ लिपीक ताब्यात