
Nashik : नाशकात 3 दिवस आदिवासी महोत्सव, महूच्या फुलांपासून 17 प्रकारचे पदार्थ
Continues below advertisement
आदिवासी विकास विभागाकडून नाशिकच्या ईदगाह मैदानावर 3 दिवस आदिवासी महोत्सव आयोजित करण्यात आलाय.. यात विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात्लाय दुर्गम भागातील आदिवासी बांधव सहभागी झालेत..वारली कला, बांबूपासून केलेली कलाकुसर, कागदापासून तयार केलेल्या वस्तू आणि विशेष म्हणजे महूच्या फुलांपासून १७ प्रकारचे पदार्थ बनवण्यात आलेत
Continues below advertisement