Manmad Accident : मनमाड - येवला राज्यमार्गावर भीषण अपघात, कार-कंटेनरच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
26 Nov 2023 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या मनमाड - येवला राज्यमार्गावर भीषण अपघात, कंटेनर - स्विफ्ट कारची धडक, अपघातात पाच जणांचा मृत्यू, अंकाई जवळील रेल्वे उड्डाणपुलावरील घटना.