Nashik : नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस,मुख्यमंत्री शिंदेंसोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक
Nashik : नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस,मुख्यमंत्री शिंदेंसोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक
नाशिकमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा आंदोलकांकडून सरकारला देण्यात आला आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आंदोलकाच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...