
Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब
Continues below advertisement
नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब , 5 लाख रुपयांच्या हिशोब लागत नसल्याची चर्चा , नोटप्रेस मधून नोटा गायब झाल्यानं खळबळ , प्रेसमध्ये चौकशी पूर्ण झाली मात्र 5 लाख रुपये आढळून आले नाही, याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नाही,500 रुपयांचे 10 बंडल गायब असल्याची सूत्रांची माहिती, कडक सुरक्षाव्यवस्था भेदून 5 लाख रुपये गेले कुठे यंत्रणेला पडला प्रश्न
Continues below advertisement