Nashik : Rang Panchami निमित्त 300 वर्ष जुना रहाड रंगोत्सव, दोन वर्षांनंतर रंगपंचमीचा उत्साह

Continues below advertisement

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नाशिकमध्ये रहाडी रंगपंचमी साजरी झाली. तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. रहाड म्हणजे भला मोठा भूमिगत हौद, या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग तयार करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो. मात्र यंदा नाशिकमध्ये डीजे वाजवण्याला परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram