Mumbai Local मध्ये Vaccination , Mask Compulsion ला उच्च न्यायालयात आव्हान

Continues below advertisement

Update on PIL against new SOP : रेल्वे केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असतानाही राज्य सरकारला रेल्वेवर निर्बंध लादण्याचे अधिकार आहेत का? असा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला. तसेच कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात असताना लसीकरण पूर्ण न केलेल्यांच्या मुंबईतील लोकल प्रवासावर बंदी घालणं कितपत योग्य आहे?, सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील परिस्थिती बिकट होती. मात्र आज तशी स्थिती नाही, त्यामुळे आधीचे निर्बंध आताही गरजेचे आहेत का? असे सवाल उपस्थित करत हायकोर्टानं राज्य सरकारला मंगळवारी याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram