Nafed Onion Loss : नाफेडने खरेदी केलेला 50 टक्के कांदा खराब

Continues below advertisement

 नाफेडने खरेदी केलेला ५० टक्के कांदा खराब झालाय. केंद्र सरकारने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेडमार्फेत या वर्षासाठी 2.5 लाख टन कांदा खरेदी केला होता. ही खरेदी शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शिवारात झाली. वातावरणातील बदलामुळे कांदा सडलाय. त्यातून काळं पाणी निघत असून, जवळपास पन्नास टक्के कांदा खराब झालाय. तसेच नवीन कांद्याच्या रोपाची लागवड कमी होत आहे. त्याचा परिणाम पुढील हंगामात होणार असून, कांदाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram