Nashik Hospital : नाशिकच्या महापालिका रुग्णालयाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ, एकाच व्यक्तीचे दोन रक्तगट?
Continues below advertisement
नाशिक महापालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार. एकाच व्यक्तीचा रक्तगट वेगवेगळा दाखवण्याचा रुग्णालयाचा प्रताप. आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह.
Continues below advertisement
Tags :
Health Department Blood Analysis Personal Development Poor Management Single Person Efficient