त्र्यंबकेश्वरजवळील संडे वन सुळका चिमुरडीनं केला पार, लहानग्या ज्ञानदाची आकाशाला भिडणारी कामगिरी!

Continues below advertisement

सह्याद्रीच्या रांगेतल्या एक अवघड सुळका अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीने सर केला आहे. ज्ञानदा सचिन कदम असं या चिमुरडीचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेला संडे वन हा सुळका ज्ञानदाने सर केला आहे. रॉक क्लॅबिंग करणाऱ्यांसाठी अत्यंत अवघड मानला जाणारा हा सुळका या चिमुकलीने खडतर प्रयत्नांनंतर यशस्वीपणे सर केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram