ST Worker Strike: मला संपकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं, राजकारण करायचं नव्हतं- अ‍ॅड. गुणारत्ने सदावर्ते

ST Worker Strike:  मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज एसटी संपासंदर्भात मोठी सुनावणी झाली. ही सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु,  या एसटी संपामध्ये काही नक्षली चळवळीचा मुद्दा आता समोर आला होता. न्यायालयाच्या सुनावणीनंतर अ‍ॅड. गुणारत्ने सदावर्ते  (Adv Gunratna Sadavarte)  संपाकऱ्यांची भेट घेण्यासाठी मैदानात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या नावांची घोषणा देत त्यांनी एसटी संपकऱ्यांसाठी लढण्याचं आश्वासन दिलं. तसेच छत्रपती शिवजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी शाहू महाराज, माता जिजाऊ यांना अभिवादन करीत आपल्या भाषणाला सुरुवात केलीय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola