Nashik Toll : पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आणखी चाप बसणार, टोल नाका पुन्हा सुरू

Continues below advertisement

पुणे-नाशिक प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. कारण या मार्गावरील पिंपरी चिंचवडमधील मोशी टोल नाका आता पुन्हा सुरू होतोय. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तशी संपूर्ण तयारी केलेली आहे. बांधकाम विभागाने 8 ऑक्टोबर 2021ला टोल नाका बंद केल्याचं जाहीर केलं होतं. परंतु आता केंद्राने 5 जानेवारी पासून टोल वसुली इथं पुन्हा टोल वसुली करण्याच्या सूचना दिल्याचं, राज्य महामार्ग विभागाकडून सांगण्यात येतंय. 

 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola