Amit Thackeray at Nashik : मनसे नेते अमित ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर; मनसेकडून शहरात सूचक पोस्टरबाजी
मनसे नेते अमित ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.मनसेच्या शाखा अध्यक्षपदासाठी इच्छूक असणाऱ्या कार्यकर्त्यांची अमित ठाकरे यांनी आज भेट घेतली. दरम्यान अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली. नाशिकमधून विरोधकांचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशारा या पोस्टर्सच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Amit Thackeray Nashik Latest Update MNS Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Nashik News ABP Majha ABP Majha Video Amit Thackeray Nashik Visit