Nashik महापालिकेच्या महासभेत महापौर आणि शिवसेना नगरसेवक आमनेसामने, IT Park वरून वादविवाद : ABP Majha
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
29 Oct 2021 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये महापालिकेच्या महासभेत महापौर आणि शिवसेना नगरसेवक आमनेसामने आले, यावेळी IT Park वरून वादविवाद सुरू होता, या वादाचं रुपांतर पुढे खूप मोठ्या गोंधळामध्ये झालं.