Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमनेलनात बच्चे कंपनीनं सादर केल्या स्वरचित कविता, कथा :ABP MAJHA

Continues below advertisement

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये यावर्षी पहिल्यांदाच बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय.. त्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या ५ ते १५ वयोगटातील बच्चे कंपनीने आपल्या स्वरचित कविता आणि कथा सादर केल्या.. प्रामुख्याने शाळा, कोरोना असे विषय त्यांनी त्यांच्या साहित्यातून मांडले.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram