Manoj Jarange : त्र्यंबकेश्वरमध्ये 22 ते 23 खोल्या भरून कुणबी नोंदी, मनोज जरांगेंचा दावा ABP Majha
त्र्यंबकेश्वरमध्ये 22 ते 23 खोल्या भरून कुणबी नोंदी सापडल्याचा जरांगेंचा दावा, नोंदी ग्राह्य धरण्याची सरकारला मागणी करणार, एबीपी माझाच्या कट्ट्यावर जरांगेंची माहिती