Manoj Jarange Igatpuri : क्रेनने हार घालत मनोज जरांगेंची इगतपुरीत ग्रँड एन्ट्री
मराठा आंदोलक मनोज जरांगे नाशिकच्या इगतपुरीत पोहोचले, सकाळपासून समर्थक जरांगेंच्या प्रतीक्षेत, संगमनेरमध्ये राजा मैदानावर सभेचं आयोजन,