Malegaon : नाशिकच्या मालेगावात सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी

Continues below advertisement

Malegaon : नाशिकच्या मालेगावात सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी नाशिकच्या मालेगावमध्ये गटार तुंबल्याने गटारीचं पाणी वर्दळीच्या ठिकाणी साचले, पाणी साचल्यानं परीसरात दुर्गंधी,   महापालिका प्रशासनाने तातडीने सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अशी नागरिकांची मागणी .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram