Malegaon जिल्हा निर्मितीच्या मागणीला विरोध सुरु , भुसेंच्या मागणीला भाजप, राष्ट्रवादीचा विरोध
मालेगाव जिल्हा निर्मितीच्या मागणीला विरोध सुरु , भुसे यांच्या मागणीला भाजप, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध , आमदार नितीन पवार आणि डॉ. राहुल आहेर यांचा विरोध