Mahayuti : भाजपचा शिवसेनेच्या जागांवर दावा, रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

Continues below advertisement

Mahayuti : भाजपचा शिवसेनेच्या जागांवर दावा, रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र महायुतीत भाजपकडून मित्रपक्षाच्याच जागेवर दावा सांगितला जात आहे. नागपुरातील रामटेक तर नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत. रामटेकमधील उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणारा असेल, असा दावा भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केला आहे. तर जागावाटपात नाशिकची जागा भाजपला सुटावी अशी आग्रही मागणी भाजपने पक्षनेतृत्त्वाकडे केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram