Maharashtra Rains : राज्यात मुसळधार पावसामुळे धरणं फुल्ल; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणं भरली

राज्यात मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणं सध्या पूर्ण भरली आहेत. शहापूर तालुक्यातील भातसा धरण ओव्हरफ्लो झाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola