OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होणार

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणाशिवाय 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होणार, ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राबवणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram