Maharashtra Omicron Case : Nashik Sahitya Sammelan स्थळी तुफान गर्दी, अनेकजण मास्कविनाच ABP Majha

महाराष्ट्रात एकीकडे ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय.. ओमायक्रॉन नावाचं संकट आणखी गहीरं होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येतंय.. तर दुसरीकडे नाशिक साहित्य संमेलनात कोरोना नियमांना अक्षरशः चिरडण्यात आलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. नाशकात सुरु असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात भोजन कक्षाबाहेर तुफान गर्दी झाली होती.. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola