Nashik Onion Crisis : घाम गाळून पिकवलेल्या कांद्याची होळी, शेतकऱ्यानं पेटवला कांदा Special Report
राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळल आहे. एकीकडे शेती पिकांना भाव मिळत नाही, सरकार आश्वासनाच्या पलिकडे काही देत नाही त्याच वेळी अवकाळी पावसाने उभी पिकं झोडपली गेल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला..