Mumbai Temperature May Cross 40 Degree Celsius : मुंबईतील तापमान 40 अंशापार जाणार? Forecast

मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईतील तापमान चाळीशीजवळ

सांताक्रुझमध्ये 39.3 अंश, कुलाब्यात 37 अंश तापमानाची नोंद

यंदाच्या मोसमात मुंबईतील तापमान 40 अंशापार  जाण्याचा अंदाज

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola