Godavari Aarti : गोदावरीचीही रोज होणार आरती, 5 कोटींचा निधी मंजूर; पुजाऱ्यांची नेमणूक होणार
Continues below advertisement
वाराणसीतील शरयू आरतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची आरती होणार आहे.. दररोज संध्याकाळी 7 वाजता गोदावरीची महाआरती होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.. यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला असून ११हून अधिक पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. कुंभमेळा जवळ आला असताना सरकारची हिंदुत्ववादी छाप पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु आहे.
Continues below advertisement