Devendra Fadnavis : एसटी संपाबाबत सरकारची भुमिका जीवघेणी, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकावर निशाणा
भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यां मुलीच्या लग्नानिमित्त आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये होते आणि या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी अनेक विषयांवर चर्चा केली.
Tags :
Devendra Fadnavis Devendra Fadanavis On ST Strike Devendra Fadnavis On ST Devendra Fadnavis On Farmer Law Devendra Fadnavis In Nashik