Bhagvangad | महाप्रसादाचं ताट पंकजा मुंडेंनी नाकारलं : नामदेव शास्त्री | ABP Majha
भगवान गडावरील महाप्रसादाचं ताट पंकजा मुंडे यांनी नाकारल्याचा आरोप गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केला आहे. तर धनंजय मुंडे यांच्या रक्तात भक्ती असल्याचेही ते म्हणाले. नाशिकमध्ये आले असता त्यांनी माझाशी संवाद साधला.