Priyanka Gandhi | इंडिया गेटसमोर प्रियंका गांधींचा ठिय्या | ABP Majha
जामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करत इंडिया गेटवर प्रियंका गांधी धरणं आंदोलनाला बसल्यात...काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत प्रियंका गांधींनी ठिय्या आंदोलन सुरु केलं.. देश गुंडांच्या मालकीचा नाही असं म्हणत प्रियंका गांधी आक्रमक झाल्या.