18 जिल्ह्यात Home Isolation बंद, नाशिकमधील कोविड सेंटरमधील परिस्थिती काय?
कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यातील 18 जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिकमधील कोविड सेंटरमधील परिस्थिती काय आहे याचा आढावा....