Nashik Kalaram Mandir : नाशिकच्या काळाराम मंदिरात भाजपकडून महाआरती : ABP Majha

आयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरात आज भाजपकडून महाआरती केली जाणार आहे...
उद्धव ठाकरे २२ जानेवारीला या मंदिरात महाआरती करणार आहेत मात्र त्याआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज महाआरती होणार आहे... दरम्यान मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी होर्डिंग्ज, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola