Nashik Balbharati books | लॉकडाऊनचा फटका! बालभारतीची पुस्तकं वितरणाच्या प्रतिक्षेत | ABP Majha
Continues below advertisement
लॉकडाऊनचा फटका पाठ्यपुस्तकांनाही बसला आहे. नाशिकच्या भंडारात बालभारतीची एक कोटींहून अधिक पुस्तक वितरणावाचून पडून आहेत.
Continues below advertisement
Tags :
Balbharati Books कोविड19 मराठी बातम्या Corona Latest News Marathi News Today Corona Symptoms Nashik Lockdown Covid19 Corona Updates Corona Coronavirus Corona News