Nashik: साहित्य संमेलनाचे रंग 'माझा' वर ABP Majha
साहित्य संमेलनात आज बालकुमार साहित्य मेळावा रंगला. तीन बालसाहित्यिकांची पुस्तकं प्रकाशित झाली. ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं.
Tags :
Sahitya Sammelan Books Dilip Prabhavalkar Balkumar Sahitya Melava Published. Senior Actors. Author