Sanjay Raut on UPA : काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी करणं योग्य होणार नाही : संजय राऊत
Continues below advertisement
काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी करणं योग्य होणार नसल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलंय..त्याचबरोबर मुद्द्यावर ममता बॅनर्जींशी भेटून चर्चा करणार असल्याचंही राऊतांनी म्हटलंय.
Continues below advertisement