Khedle Zunge Nashik Hanuman Jayanti 2023 : खेडले झुंगे गावातील 111 फूटांचा हनुमान

Continues below advertisement

अंजनीच्या पोटी जन्मलेला आणि रामाचं वरदान लाभलेला हनुमान. सीता माईसाठी रावणाची लंका जाळणाऱ्या हनुमानाच्या अनेक कथा आहेत. आणि भक्तही..प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर असतंच..पण नाशिकमधलं एक मंदिर राज्यात प्रचंड चर्चेत आहे..त्याचं कारणंही तसंच आहे..या गावात तब्बल १११ फुटांची हनुमानाची मूर्ती आहे..कोणतं आहे हे गाव? आणि कशी आहे बजरंगबलीची भव्य मूर्ती पाहूया या रिपोर्टमधून...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram