Nashik Kalika Devi Navratra 2023 : कालिका देवीचा नवरात्रौत्सव कोजागिरीपर्यंत, तयारी अंतिम टप्प्यात
abp majha web team
Updated at:
11 Oct 2023 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवरात्रीनिमित्त नाशिकची ग्रामदेवता अशी ओळख असलेल्या कालिका मातेच्या मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात, आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळला.