Jayakwadi Dam : जायकवाडीत पाणी पोहचण्यासाठी 48 ते 50 तास लागण्याची शक्यता
Continues below advertisement
Jayakwadi Dam : जायकवाडीत पाणी पोहचण्यासाठी 48 ते 50 तास लागण्याची शक्यता नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी सोडलं, १०० क्यूसेक वेगाने विसर्ग, मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा
Continues below advertisement