Jayakwadi Dam : नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं; मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा
Continues below advertisement
Jayakwadi Dam : नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडलं; मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी सोडलं, १०० क्यूसेक वेगाने विसर्ग, मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा
Continues below advertisement