Nashik Ganpati Visarjan: नाशिकमध्ये हरियाणावरुन आलेले जटाधारी कलाकार दाखल

नाशिकच्या गणेशोत्सव मिरवणुकीत महाकाय हनुमान आणि शिवशंकराचे रूप आकर्षणाचा विषय बनला.. हरियाणा मधून आलेले वेशभुषाकार आपली कला सादर करत आहेत... तब्बल 60 किलो वजनाची फोम आणि फायबरची वेशभूषा धारण करून या कलाकारांनी कला सादर केली...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola