Devendra Fadnavis | सरकारमध्ये समन्वय नाही, त्यांच्यातील विसंवादाचा फटका राज्याला : देवेंद्र फडणवीस
राज्यातील कोरोना स्थितीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकारणापेक्षा टेस्टिंग संख्या वाढवा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच सरकारमध्ये समन्वय नाही, त्यांच्यातील विसंदावाचा फटका राज्याला बसतोय, असं फडणवीस म्हणाले.