Devendra Fadnavis | सत्ताधाऱ्यांनी जनतेची काळजी नाही : देवेंद्र फडणवीस
सत्ताधाऱ्यांना जनतेची काळजी नाही. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी राजकारण करत नाही, जनतेसाठी करतो. कितीही गंभीर परिस्थिती असेल तरी आम्ही त्यांच्यात जाणार, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार, असं वक्तव्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.