J P Gavit Loksabha Election : माकप नेते जे.पी. गावितांनी लोकसभा उमेदवारी अर्ज भरला
सलमान शेख
Updated at:
26 Apr 2024 05:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. जे.पी. गावित निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल भरला. मात्र शरद पवार गटाने भास्कर भगरेंना उमेदवारी दिल्याने जे पी गावित नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. जे पी गावित हे माकपाच्या चिन्हावर लढणार आहेत.