ST Bus Service | नाशिक जिल्ह्यात उद्यापासून बिगर रेड झोनमध्ये धावण्यासाठी लालपरी सज्ज | ABP Majha

कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटी शर्तींच्या अधीन राहून शुक्रवार ( 22 मे) पासून जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात उद्यापासून बिगर रेड झोनमध्ये धावण्यासाठी लालपरी सज्ज झाली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola